Ad will apear here
Next
वि. ल. शिंत्रे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
पुणे : ‘वंचित विकास’ प्रकाशित ‘निर्मळ रानवारा’ व ‘सुश्री फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वि. ल. शिंत्रे स्मृती पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (चार मे) सायंकाळी ५.४६ वाजता टिळक रस्त्यावरील वेदशास्त्रोत्तेजक सभागृहात हा कार्यक्रम होईल.

उत्तम सदाकाळ, माधवी सोमण, स्वाती देवळे, आर्या जोशी, चारुता प्रभूदेसाई यांना यंदा हा पुरस्कार देण्यात येमार आहे. ज्येष्ठ पत्रकार-संपादक भानू काळे यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना हा पुरस्कार प्रदान करण्यात करण्यात येईल. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZYGCA
Similar Posts
मुले रमली ‘गोष्टीच्या गावा’त पुणे : मोबाइलच्या जगात हरवून जाणारी मुले...गोष्ट वाचताना, त्यातील नाट्य उलगडताना हरवून गेली होती. निमित्त होते, सुश्री फाउंडेशन, वंचित विकास व नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित ‘गोष्टींचा गाव’ या विशेष कार्यक्रमाचे.
विलास चाफेकर यांना ‘आबासाहेब अत्रे’ पुरस्कार पुणे : यंदाचा ‘गुरुवर्य आबासाहेब अत्रे’ पुरस्कार वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर यांना, तर ‘इंदिरा अत्रे’ पुरस्कार ‘स्वरानंद प्रतिष्ठान’चे विश्वस्त, तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रा. प्रकाश भोंडे यांना जाहीर झाला आहे.
‘विद्यार्थिदशेतच समाजभान निर्माण व्हावे’ पुणे : ‘विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शालेय ज्ञानाबरोबरच चांगले संस्कार द्यायला हवेत. विद्यार्थिदशेतच त्यांच्यातील समाजभान जागृत झाले, तर समाजासाठी योगदान देण्याची मनोवृत्ती विकसित होईल. माणसांशी आपुलकीने वागत परस्परांतील दुरावा कमी केला, तर समृद्ध समाज आपल्याला मिळू शकेल,’ असे मत उद्योजक मिलिंद वैद्य यांनी व्यक्त केले
वंचितांचा आधारवड ठरलेली संस्था तळागाळातील महिला व त्यांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य पुण्यातील ‘वंचित विकास’ ही संस्था गेल्या ३३ वर्षांपासून अविरतपणे करत आहे. गरजू महिलांचे सबलीकरण आणि पुनर्विकास यांचे शिवधनुष्य या संस्थेने लीलया पेलले आहे. यासाठी ही संस्था विविध उपक्रम राबविते. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज घेऊ या ‘वंचित विकास’ या संस्थेच्या कार्याची माहिती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language